200+ नवरीचे नवीन मजेदार उखाणे 2023 Marathi Ukhane For Female

चावट उखाणे, बायांचे उखाणे, गृहप्रवेशाचे उखाणे, मजेदार उखाणे, कडक लांब लचक उखाणे, सोपे उखाणे, (Marathi Ukhane For Female) आपल्या जीवनामध्ये लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात खूप उत्साहाने साजरा केला जातो . आणि लग्नाच्या असा सोहळ्यामध्ये महाराष्ट्रात खूप परंपरा आहेत . त्यामध्ये एक उखाणे (Marathi Ukhane) म्हणण्याची परंपरा आहे . या लग्न सोहळ्यामध्ये नवरदेव नवरी म्हणजे वर किंवा वधू एकमेकांचे नाव घेण्यासाठी उखाणे म्हणतात .

अनुक्रमणिका

चावट उखाणे बायांचे उखाणे गृहप्रवेशाचे उखाणे मजेदार उखाणे कडक लांब लचक उखाणे या सगळ्या पद्धतीचे उखाणे आम्ही इथे वेबसाईटवर अपलोड केले आहे. माझी खात्री आहे कि तुम्हाला उखाणे नक्की आवडणार Ukhane In Marathi For Female  लग्नातील नवरीचे मराठी उखाणे बायकांचे उखाणे लिहिलेले उखाणे, चांगले उखाणे, कॉमेडी सोपे उखाणे : Bride Ukhane Marathi, लग्नाचे उखाणे, लिहिलेले उखाणे, Bride Ukhane Marathi चांगले उखाणे, Navriche Ukhane Marathi नवरीचे उखाणे सोपे, लग्नातील उखाणे मराठी उखाणे, बायकांचे उखाणे, उखाणे मराठी नवरीचे, लिहिलेले उखाणे, चांगले उखाणे, सोपे उखाणे, मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश, कॉमेडी उखाणे, विनोदी उखाणे, नावाचे उखाणे

नवरीचे लग्नाचे नवीन सोपे उखाणे Marathi Ukhane For Female

  • नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी, (नाव पतीचे …..) पाटलांचे नाव घेते मी आले सासरी.
  • स्वातंत्र्यच्या दिन उगवतो 15 ऑगस्ट च्या दिवशी स्वातंत्र्यच्या दिन उगवतो 15 ऑगस्ट च्या दिवशी (नाव पतीचे….) पाटलांचे घेतेलग्नाच्या दिवशी.
  • हिरव्या साडीला कात आहे जतारी हिरव्या साडीला कात आहे जतारी, (नाव पतीचे…… ) रावाचे नाव घेते शालू नेसून भारी.
  • अंगडी होती उमर उमरी ला आला बार पाटलांनी माझ्यासाठी साडी घेतली हिरवी हिरवी गार मंगळसूत्राच्या दोन वाटी सासू आणि माहेर (नाव पतीचे….. ) रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
  • जन्म दिला मातेने पालन केले पित्याने गणेश नावाचे रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने संध्याच्या परीवर नागाची खून (नाव पतीचे….. ) रावांचे नाव घेते जगदाळे यांची सून
  • चांदीच्या परातीत केशराचे पेढे चांदीच्या परातीत केशराचे पेढे, आमचे हे सोडून बाकी सगळे वेडे.
  • उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली राजेंद्र रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
  • लाल मनी तोडले काळे मणी जोडले लाल मणी तोडले काळे मणी जोडले, गणेश रावांसाठी आई-वडील सोडले.
  • सूर्य चंद्र तारे नकाशा चे सोबती सूर्य चंद्र तारे आकाशाचे सोबती, गणेश राव आहे माझे साता जन्माचे सोबती
  • नाव घ्या नाव घ्या आग्रह कशासाठी, गणेश रावाचे नाव होते ओठावरती पण थांबले उखाण्या साठी.
  • दत्ताच्या देवळात उदबत्त्यांचा वास दत्ताच्या देवळात उदबत्त्यांचा वास, गणेश रावांना भरवते पेढ्याचा घास.

हे सुद्धा वाचा:

Ukhane In Marathi For Female  लग्नातील नवरीचे मराठी उखाणे बायकांचे उखाणे लिहिलेले उखाणे, चांगले उखाणे, कॉमेडी सोपे उखाणे : Bride Ukhane Marathi, लग्नाचे उखाणे, लिहिलेले उखाणे, Bride Ukhane Marathi चांगले उखाणे, Navriche Ukhane Marathi नवरीचे उखाणे सोपे, लग्नातील उखाणे मराठी उखाणे

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

  • साठ्यानंची बीस्कीटे बेडेकरंचा मसाला साठ्यानंची बीस्कीटे बेडेकरंचा मसाला, गणेश रावाच्या नावासाठी एवढा आग्रह कशाला.
  • नागपूरच्या स्कूल मध्ये मुली खेळतात गेम नागपूरच्या स्कूलमध्ये मुली खेळतात गेम, गणेश रावांनी प्रश्न विचारला वाट इज युवर नेम.
  • शुभ मंगलम प्रसंगी अक्षदा पडल्या माथी शुभमंगलम प्रसंगी अक्षदा आपल्या माथी गणेश राव हे माझे जीवन भरायची साथी.
  • काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत गणेश राव गेले ऑफिसला मला घरी नाही करमत
  • राजहंस पक्षी खातो मोत्याचा चारा राजहंस पक्षी खातो मोत्याचा चारा सासूबाई खात बसतात सोप्यावर शेंगदाणे मलाच घालावा लागतो वारा
  • आला आला रुखवर त्यावर होति सरी सरी आला आला रुखवत त्यावर होती सरी सून बाई दिसते बरी पण आम्हाला सांभाळेल तेव्हा खरी
  • मोठे मोठे मणी घरभर पसरले मोठे मोठे मणी घरभर पसरले गणेश रावांसाठी माहेर विसरले
  • रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास मनीष रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
  • जुलै महिन्यात कधीही पडतो पाऊस जुलै महिन्यात कधीही पडतो पाऊस गणेश राव माझे कम्प्युटर आणि मी त्यांची माऊस
  • आला आला रुखवर त्यावर होता कोंडा आला आला रुखवर त्यावर होता कोंडा सासूबाईंनी दिला मला एवढा मोठा धोंडा

चावट उखाणे Ukhane For Female in Marathi

  • इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून कुठून अवदसा सुचली म्हणून झाली यांची सून
  • चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवितो बासरी चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवितो बासरी गणेश रावांचे नाव घेते सुखी आहे सासरी
  • मराठीत बोलतात भाजी हिंदीत बोलतात सब्जी मराठीत बोलतात भाजी हिंदीत बोलतात सब्जी गणेश रावांचे नाव घेते जय पब्जी
  • चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा लग्न झालं की बोंबलत बसा
  • अटक मटक चवळी चटक चवळी ला आले मोड मोड अटक मटक चवळी चटक चवळी ला आले मोड मोड गणेश राव तिळगुळ सारखे गोडगोड
  • गुलाबाचे फुल दिसायला ताजे गुलाबाचे फुल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे.
  • हंड्यावर हंडे सात हंडे हंड्यावर हंडे सात हंडे सात त्यावर ठेवली परात कोरोनाला हरवायला बसा आपल्या घरात.
  • दारी होती तुळस तुळशीला घालते पाणी दारी होती तुळस तुळशीला घातलं पाणी आधी होती आई बाबाची तानी आता झाली विलास रावची राणी
  • ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल, ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल, रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.
  • खूप फेमस आहे पुण्यामध्ये शनिवार पेठ खूप फेमस आहे पुण्यामध्ये शनिवार पेठ, सगळीकडे जाऊ या लोकडॉन नंतर भेट.

हे सुद्धा वाचा:

नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

कडक लांब लचक उखाणे Long Ukhane in Marathi

भरपूर लोकांना उखाणे (Marathi Ukhane For Female) माहित नसतात , आणि अशा वेळी त्यांना इतर पाहुणे आणी घराचे उखाणे म्हणण्यासाठी आग्रह करतात. अशा वेळेस तुम्ही आमच्या वेबसाईट वरून मराठी उखाणे (Marathi Ukhane for fimale) वाचून ते तिथे वापरू शकता. यामध्ये खूप नवीन नवीन उखाणे आम्ही लिहिलेले आहे . त्यामध्ये तुम्हाला नवरदेवा करिता किंवा नवरी करिता खूप छान छान उखाणे इथे उपलब्ध करून दिलेले आहे . ज्यामुळे तुम्हाला लग्न सोहळ्यामध्ये अटक करण्याची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे उखाणे वाचायला मिळणार .

  • जेठालाल ची बायको असून फेवरेट आहे बबीता, जेठालाल ची बायको असून फेवरेट आहे बबीता, रावांचे नाव घेते माझे नाव सरिता.
  • हो नाही म्हणता लग्न जोडले एकदाचे, हो नाही म्हणता लग्न जोडले एकदाचे, रावा मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
  • जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज रावचे नाव घेऊन ग्रुहप्रवेश करते आज.
  • रुक्मिणीने पण केला कृष्णा लाच वारीन रुक्मिणीने पण केला कृष्णा लाच वारीन रावाच्या साथीने सौख्या संसार करीन.
  • समुद्राचे पाणी लागते खूप खारे समुद्राचे पाणी लागते खूप खारे तुमच्यासाठी तोडून आणीन मी चंद्र तारे .
  • निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे रावचे नाव घेते लक्ष द्या सारे.
  • आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे रावांसारखे पति जन्मोजन्मी मिळावे.
  • इंस्टाग्राम च्या बायो ला टाकला आहे फूडी इंस्टाग्राम च्या बायो ला टाकला आहे फूडी राव आहेत खूप मुडी.
  • मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय राव भाव देत नाही किती केले ट्राय
  • जाईजुईच्या फुलाचा दरवळणारा सुगंध जाईजुईच्या फुलाचा दरवळणारा सुगंध रावांच्या सहवासात झाले मी धुंद .

हे सुद्धा वाचा:

नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

गृहप्रवेशाचे उखाणे Marathi Ukhane For Female

  • माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले मायेचे मोती रावचे नाव घेऊन जोडते नवीन नाती.
  • गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावच नाव माझा हृदयात कोरल
  • मंदिरात वाहते फुल आणि पाल मंदिरात वाहाते फुल आणि पान रावाचं नाव घेते ठेवून सर्वाचा मान.
  • छान छान बांगड्या झूम झूम पैजण छान छान बांगड्या झूम झूम पैजन रावाचे नाव घेते ऐका सारे जण.
  • सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉइन, सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, हे माझे हिरो आणि मी त्यांची हिरोईन.
  • गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वती चे सुपुत्र , गणपती बाप्पा आहे शंकर पार्वती चे सुपुत्र रावांनी घातले मला सर्वासमोर मंगळसूत्र.
  • आग्रहा खातर नाव घेते , आशीर्वाद द्या आग्रहाखातर नाव घेते आशीर्वाद द्या रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा .
  • दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी , दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी रावांच नाव घेते तुमच्या आग्रहासाठी .
  • संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा संसाराच्या सागरात प्रेमाचा लाटा रावांच्या सुख-दुःखात माझा अर्धा वाटा .
  • मी नव्हती सुंदर तरी मला निवडले मी नव्हती सुंदर तरी मला निवडले शरद रावांचे हेच रूप मला फार आवडले

नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

नवरीसाठी मराठी उखाणे Marathi Ukhane For Bride

  • गोव्याहून आणले काजू गोव्याहून आणले काजू रावाच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजू.
  • पुजेला नटण्यासाठी बायका असतात खूप हौशी पूजेला नटण्यासाठी बायका असतात खूप हौशी रावाचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी .
  • जयपुर को कहते है गुलाबी शहर जयपुर को कहते है गुलाबी शहर तुम मेरे सागर मै उनकी लहर.
  • खेळायला आवडतो मला पबजी गेम खेळायला आवडतो मला पब्जी गेम रावा वर आहे माझे खूप प्रेम.
  • दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले , पहिले पहिले सन सारे आनंदाने गेले , जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी . ……. राव आणि माझी राजा राणीची जोडी.
  • हळद असते पिवळी कुंकू असते लाल , हळद असते पिवळी कुंकू असते लाल रावाची मिळाली साथ जीवन झाले खुशाल.
  • शिक्षणाने विकसित होतो संस्कारीत जीवन , शिक्षणाने विकसित होतो संस्कारित जीवन रावाच्या संसारात राखी सर्वांचे मन.
  • सौभाग्याचा अलंकार लाल कुंकू काड्या मन्याची पोत आणि काचेचे चुडे , रावाचे नाव घेते सत्यनारायणा पुढे
  • दही चक्का तूप, (नाव पतीचे) आवडते मला खूप
  • राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार (नाव पतीचे) रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार,

हे सुद्धा वाचा:

नवरीचे नवीन उखाणे Marathi Ukhane For Female

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

नवरीचे उखाणे Ukhane In Marathi For Female Navariche Ukhane

  • आंबेवनात कोकिळा गाते गोड, (नाव पतीचे) आहे माझ्या तळहाताचा फोड
  • सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, (नाव पतीचे) रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण
  • चांदीच्या पाटावर अमृताचा कलश, (नाव पतीचे) आहे माझी खूप सालस
  • रुक्मिणीने पण केला कृष्णाला वरीन, (नाव पतीचे) च्या साथीने आदर्श संसार करीन
  • यमुनेच्या तीरावर ताजमहालाची सावली (नाव पतीचे) रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली
  • यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, (नाव पतीचे) रावांचे नाव घेण्यास, करत नाही विलंब
  • घातली मी वरमाला हसले (नाव पतीचे) राव गाली,थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
  • लावित होते कुंकु, त्यात पडला मोती (नाव पतीचे) रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती,
  • भोळ्या शंकराला बेलाची आवड, (नाव पतीचे) रावांची पती म्हणून केली मी निवड
  • वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा, (नाव पतीचे) रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा

नवरीचे मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

नवरीचे उखाणे मराठी Marathi Ukhane for Bride

  • सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी, (नाव पतीचे ) रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी
  • तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले (नाव पतीचे) रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.
  • देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश (नाव पतीचे) रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश
  • वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस, (नाव पतीचे) रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,
  • देवरूपी निरंजनात प्रेमरुपी बात (नाव पतीचे) रावांचे नावाला आज केली सुरुवात
  • गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रूपाचा (नाव पतीचे) रावांना घालते वरण भात तूपाचा
  • सह्याद्रीची शिल्पे आहेत खूप सुंदर (नाव पतीचे) आहे माझी सर्वांपेक्षा सुंदर
  • गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून, (नाव पतीचे) आली माझ्या संसारात आणि मी गेलो फुलून
  • मंगल माते मंगल देवी वंदिते मी तुला (नाव पतीचे) रावांना आयुष्य घालून सौभाग्य दे मला
  • रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास (नाव पतीचे) रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास

लग्नातील उखाणे Marathi Ukhane for Bride in Marathi

  • श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून, (नाव पतीचे) च्या नावाने आले सुख माझे फुलून
  • पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल (नाव पतीचे) रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.
  • पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला (नाव पतीचे) रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.
  • एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली, (नाव पतीचे) रावांची सारी माणसे मी आपली मानली
  • घराला असा व अंगण अंगणात डोलावी तुळस, (नाव पतीचे) रावांच्या जीवनात चढवीन आनंदाचा कळस
  • मंगळसूत्र आहे सासरची प्रीती (नाव पतीचे) रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती
  • सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चूडे (नाव पतीचे रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे
  • आकाशाच्या स्वर्गात ब्रह्मा विष्णू आणि महेश (नाव पतीचे) रावांचे नाव घेऊन करते हो घरात प्रवेश
  • चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा, (नाव पतीचे) रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा
  • माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी, (नाव पतीचे ) रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी

नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

वधूसाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for Bride

  • रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा (नाव पतीचे) रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा
  • वडिलांचा आशीर्वाद मातेची माया (नाव पतीचे) रावांची पती मिळाले ही ईश्वराची दया
  • डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल (नाव पतीचे) रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.
  • ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात, (नाव पतीचे) राव आणि माझी जोडी ठेव सुखात
  • अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना, (नाव पतीचे) रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना
  • दया-क्षमा-शांती हेच तिचे माहेर (नाव पतीचे) रावांच्या चरणावर केला पंचप्राणांच्या आहेर
  • सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मा-विष्णू-महेश, (नाव पतीचे) रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश
  • शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल (नाव पतीचे) रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.
  • हिमालय पर्वतावर शंकर-पार्वती ची जोडी, (नाव पतीचे) च्या जीवनात आहे मला गोडी
  • आंबा गोडच गोड त्याहीपेक्षा (नाव पतीचे) चे नाव आहे अमृतापेक्षा ही गोड

नवरी वधुसाठी नवीन मराठी उखाणे Marathi Ukhane For Navri

  • पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते (नाव पतीचे) रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.
  • कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर (नाव पतीचे) रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
  • संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती, (नाव पतीचे) रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती
  • बशीत बशी कप बशी, (नाव पतीचे) ला सोडून बाकी सगळ्या म्हशी
  • रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास, (नाव पतीचे) रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास
  • सागराच्या हृदयी अंतरंग लपले (नाव पतीचे) रावांसाठी जीवन सर्वस्व अर्पिले
  • गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती, (नाव पतीचे ) रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती
  • मनी मंगळसूत्र सौभाग्याची खून (नाव पतीचे) रावांचं नाव घेते (नाव पत्नीचे)च्या कुटुंबाची सून
  • इंग्रजी भाषेला महत्त्व आले फार, (नाव पतीचे) ने फुलवला माझा संसार
  • आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास, (नाव पतीचे) रावांना भरविते जिलेबिचा घास

नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

नवरीचे लग्नाचे नवीन सोपे उखाणे Ukhane For Female in Marathi

सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान, (नाव पतीचे) रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर-माहेरचा संगम, (नाव पतीचे ) रावांच्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम

शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज (नाव पतीचे) रावांचे नाव घेते गौरी बसली आज

संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी (नाव पतीचे) रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी

लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी (नाव पतीचे) रावांचे नाव घेते तुमच्यासाठी

कृष्णाच्या लीलांचा राधेला लागला ध्यास, (नाव पतीचे) ला देतो मी बर्फीचा घास

सायंकाळच्या आकाशाचे निराळे रंग, (नाव पतीचे) पण असते घरात कामात दंग

सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण, (नाव पतीचे) रावांचे नाव घेते (नाव पत्नीचे) ची सून

एक तीळ सातजण खाई, (नाव पतीचे) रावांना जन्म देणारी धन

शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी (नाव पतीचे) राव माझे जीवन साथी

बायांचे उखाणे Women Ukhane in Marathi

मानसरोवरात राजहंस मोती भक्षी, (नाव पतीचे) राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी

मस्तकावरील वरील फुल घेतले दुधा-तुपात बुडविले, (नाव पतीचे) च्या कपाळी कुंकुमतिलक लावले

दारात अंगण, अंगणात काढलेली रांगोळी (नाव पतीचे) रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी

काढ्यात काढा पाटणकर काढा, (नाव पतीचे) रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध, (नाव पतीचे) रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, (नाव पतीचे) रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी

रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास, (नाव पतीचे ) रावांना भरविते मी प्रेमाचा घास

परमेश्वराचे सोबती सुख-दुःखाचे भागीदार,(नाव पतीचे) रावांच्या जीवनात मी आहे साथीदार

निळे पाणी निळे डोंगर हिरवे हिरवे रान, (नाव पतीचे) चे नाव घेतो राखून सर्वांचा मान

श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष (नाव पतीचे) रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

Ukhane In Marathi For Female  लग्नातील नवरीचे मराठी उखाणे बायकांचे उखाणे लिहिलेले उखाणे, चांगले उखाणे, कॉमेडी सोपे उखाणे : Bride Ukhane Marathi

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

मजेदार उखाणे funny ukhane in Marathi

मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण, (नाव पतीचे ) रावांचे नाव घेते …. ची मी सून

इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन (नाव पतीचे) रावांचे नाव घेते (नाव पत्नीचे) ची मी सुन

शंकराच्या पिंडीवर बेलाची पार (नाव पतीचे) रावांचे नाव घेते सर्वांचा मान

पानाच्या अंड्यावर फुलांचे झाकण (नाव पतीचे) रावांच्या हातात सोन्याचे कंकण

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल, (नाव पतीचे ) रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

सोन्याची घागर अमृताने भरावे (नाव पतीचे) रावांची सेवा मी जन्मभर करावी

मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला (नाव पतीचे ) रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,आणि (नाव पतीचे ) रावांच्या घशात अडकला घास

संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला (नाव पतीचे) रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला

चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा, (नाव पतीचे ) रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा

कॉमेडी उखाणे मराठी comedy ukhane marathi

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, (नाव पतीचे ) रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

लग्नात लागतात हार आणि तुरे, (नाव पतीचे) रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी, (नाव पतीचे) रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

गृह कामाचे शिक्षण देते माता (नाव पतीचे) रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता.

बारिक मणी घरभर पसरले, (नाव पतीचे ) रावांसाठी माहेर विसरले

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस (नाव पतीचे) रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.

गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले, (नाव पतीचे ) रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले

हळद लावते किंचित कुंकु लावत ठसठशीत (नाव पतीचे) रावांचे पती मिळाले हेच माझे पूर्व संचित

हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत (नाव पतीचे) रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

तेलाच्या दिव्याला तुपाची वात, (नाव पतीचे) रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात

लग्नाचे उखाणे, लिहिलेले उखाणे, Bride Ukhane Marathi चांगले उखाणे, Navriche Ukhane Marathi नवरीचे उखाणे सोपे, लग्नातील उखाणे मराठी उखाणे

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

मराठी उखाणे Marathi ukhane for female funny

मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल, (नाव पतीचे ) रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल

सोन्याची सुपली मोत्यानं गुंफली, (नाव पतीचे) माझी राणी घरकामात गुंतली

विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष, (नाव पतीचे) रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष

आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल, (नाव पतीचे) रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल

महादेवाच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार आणि (नाव पतीचे) रावांच्या जीवासाठी केला संसार

नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा (नाव पतीचे) रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा

महादेवाला बेल विष्णूला तुळस (नाव पतीचे) रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस

सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण, (नाव पतीचे) रावांचे नाव घेते ऐका सारेजण

अलंकार अलंकार श्रेष्ठ मंगळसूत्र (नाव पतीचे) रावांच्या हाती माझे जीवन सूत्र

एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती, अशीच राहु दे माझी व (नाव पतीचे ) रावांची प्रेम ज्योती

रोमँटिक मराठी उखाणे Marathi ukhane for women romantic

प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण, (नाव पतीचे) रावांचे नाव घेऊन सोडले काकण

सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान, (नाव पतीचे) रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान

पदस्पर्शाने लवंडते उंबरठ्यावरलं माप, (नाव पतीचे) रावांची सौभाग्यवती म्हणून गृह प्रवेश करते आज

मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस, (नाव पतीचे) रावांचा संसार हा सुखाचा कळस

मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा (नाव पतीचे) रावांचे नाव घेऊन मान राखते सर्वांचा

सासरचे निरंजन, माहेरची फुलवात, (नाव पतीचे ) रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने (नाव पतीचे) रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती, काल होते मी युवती, आज झाले (नाव पतीचे) रावांची सौभाग्यवती

सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास, (नाव पतीचे) रावांना देते मी जिलबीचा घास

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे (नाव पतीचे) रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

Ukhane In Marathi For Female  लग्नातील नवरीचे मराठी उखाणे बायकांचे उखाणे लिहिलेले उखाणे, चांगले उखाणे, कॉमेडी सोपे उखाणे : Bride Ukhane Marathi, लग्नाचे उखाणे, लिहिलेले उखाणे, Bride Ukhane Marathi चांगले उखाणे, Navriche Ukhane Marathi नवरीचे उखाणे सोपे, लग्नातील उखाणे मराठी उखाणे

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

महिलांसाठी उखाणे मराठी Ukhane Marathi for female

झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची, (नाव पतीचे) राव सुखी रावो हीच आस मनाची

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि (नाव पतीचे) रावांचं नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी

ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला (नाव पतीचे) रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.

केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल (नाव पतीचे) राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.

मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून, (नाव पतीचे) राव बसले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून

लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास, (नाव पतीचे) रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात

दत्तात्रय शोभे गाय, महादेवाला शोभे नंदी (नाव पतीचे) रावांच्या जीवनावर मी आनंदी

आई-वडील सोडताना पाऊल होतात कष्टी (नाव पतीचे) रावांच्या संसारात मी करीन सुखाची सृष्टी

पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, (नाव पतीचे ) रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला

पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा (नाव पतीचे) रावांनी आणला मला मोग-याचा गजरा,

महिलांसाठी मराठीत उखाणे ukhane in marathi for female

गजाननाची कृपा गुरूचा आशीर्वाद (नाव पतीचे) रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात

अमृत मूर्तीला स्वरूप देतो कलाकार (नाव पतीचे) रावांचे सद्गुन हेच माझे अलंकार

वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल (नाव पतीचे) रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे (नाव पतीचे) राव हेच माझे अलंकार खरे.

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, (नाव पतीचे ) रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने (नाव पतीचे) रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप, (नाव पतीचे ) राव मला मिळाले आहेत ते अनुरूप

कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर (नाव पतीचे) रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर,

शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता, (नाव पतीचे) रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता

जय जवान जय किसान कर्ज तो सारा देश (नाव पतीचे) रावांच्या जीवा करता घातला सौभाग्याच्या वेश

कडक मराठीत उखाणे ukhane Marathi for female

ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, (नाव पतीचे ) रावांचे नाव घेते (दिवस ) .च्या दिवशी

शिवाजी राजा जिजाई होती माता (नाव पतीचे) रावांचे नाव घेऊन येते मी आता

राधे च्या मनात कृष्ण चिंतन (नाव पतीचे) रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण

चंदेरी सागरात, रुपेरी लाटा (नाव पतीचे) रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

चंद्र आहे रोहिणीचा सांगाती, (नाव पतीचे) आहे माझी जिवनसाथी

सिते सारखे चरित्र रंभे सारखे रूप, (नाव पतीचे) मला मिळाली आहे अनुरूप

रुप्याची साडी, तिला सोन्याचा गिलावा, (नाव पतीचे) रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा

शुभमंगल प्रसंगी गणेशाची साथ (नाव पतीचे) रावांच्या नावाने आज केली सुरुवात

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर, (नाव पतीचे) रावांनी दिला सौभाग्याचा आहेर

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले (नाव पतीचे) चे नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले

Ukhane In Marathi For Female  लग्नातील नवरीचे मराठी उखाणे बायकांचे उखाणे लिहिलेले उखाणे, चांगले उखाणे, कॉमेडी सोपे उखाणे : Bride Ukhane Marathi, लग्नाचे उखाणे, लिहिलेले उखाणे, Bride Ukhane Marathi चांगले उखाणे, Navriche Ukhane Marathi नवरीचे उखाणे सोपे, लग्नातील उखाणे मराठी उखाणे

नवरीचे नवीन मजेदार उखाणे  Marathi Ukhane For Female
नवरीचे नवीन मजेदार उखाणे Marathi Ukhane For Female

बायकोसाठी मराठीत उखाणे Marathi ukhane for wife

शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन (नाव पतीचे) रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन,

चंदनाच्या झाडा बसला मोर (नाव पतीचे) राव यांच्या जीवावर मी आहे थोर

शंकरासारखा पिता, अन गिरिजॆसारखी माता, (नाव पतीचे) रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता

आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा (नाव पतीचे) रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा

साडे झाले समूह झाले आता निघाली वरात (नाव पतीचे) रावांचे नाव घेते लक्ष्मी आली घरात

शंकरासारखा पिता अन गिरीजेसारखी माता, (नाव पतीचे) राणी मिळाली स्वर्गाला हाता

जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन, डविले देवानी (नाव पतीचे) रावांना जीव लावून,

रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित मागते आयुष्य (नाव पतीचे) रावांच्या सहित

हृदय रुपी शिंपल्यात प्रीतीचे पाणी (नाव पतीचे) रावांच्या नावाने बांधले मंगल मनी

सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला (नाव पतीचे) रावांचे नाव घेते अशिर्वाद द्यावा मला

वधू उखाणे मराठी bride ukhane marathi

पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी (नाव पतीचे) रावांमुळे आली, आयुष्याला गोडी

दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे (नाव पतीचे) रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा, (नाव पतीचे ) रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

सौभाग्य चालेना काळी पोत, (नाव पतीचे) रावांच्या जीवनात उजळीन जीवन ज्योत

शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले, (नाव पतीचे) रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले

माहेरच्या ओढीने डोळे भरून (नाव पतीचे) रावांच्या संसारात मन घेते वळून

जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा, (नाव पतीचे) रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी, (नाव पतीचे ) रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी

जोडीने आंबा शिंपला आता निघेल वरात, (नाव पतीचे) च्या साथीने केली संसाराची सुरुवात

आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश, (नाव पतीचे ) रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

उखाणे मराठीत ukhane in marathi

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं (नाव पतीचे) रावांचे नाव, माझ्या मनात कोरल

नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी, (नाव पतीचे ) च्या घराण्यात (नाव पत्नीचे) रावांची झाले महाराणी

गौतमाची गौतमी वसिष्ठांच्या अरुंधती (नाव पतीचे) रावांची मी सौभाग्यवती

अंगणात होती मेथी, पाणी घालु किती (नाव पतीचे) रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.

राम लक्ष्मण हनुमान तात्यांचा दास (नाव पतीचे) रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला (नाव पतीचे) रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला,

सासरचे निरांजण, माहेरची फुलवात, (नाव पतीचे) रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल (नाव पतीचे) रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

मला आशा आहे की , वरील उखाणा (Marathi Ukhane) पैकी तुम्हाला काही उखाणे आवडले असणार . तरी तुम्ही आमच्या वेबसाईटला पुन्हा भेट देत राहा . या वेबसाईटमध्ये तुम्हाला हिंदी आणि मराठी मध्ये खूप माहिती मिळणार , आणि जास्तीत जास्त माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू. ते पण तुम्ही चेक करू शकता आणि हा माहितीचा साठा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत . जर तुम्हाला त्या व्यतिरिक्त कोणतीही माहिती बद्दल जाणून घ्यायचं असल्यास तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता , किंवा कमेंट मध्ये कमेंट सुद्धा करू शकता धन्यवाद .

Leave a Comment